Product Details
लोकमान्य नगर ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्थापन झालेली मुंबईतील आगळीवेगळी टेनन्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटी. या सोसायटीची उभारणी, तिथे राहणार्यांनी जोपासलेलं कौटुंबिक वातावरण आणि उपक्रमशीलता यांचं एक स्मरणरंजनात्मक चित्र या पुस्तकातून उभं राहतं. कुटुंबातलाच आपलेपणा कमी होत असताना लोकमान्य नगरसारख्या सोसायट्या आणि त्यांचा इतिहास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
83 |
Shades / Types