साधू वास्वानी यांनी सुफी संतांबद्दल माहितीपूण लेखन केले आहे. त्यांचे हे रूपांतर. साधू वास्वानी यांची निरनिराळ्या सुफी संतांनी सांगितले आहे त्याप्रमाणे स्वत:कडे गौणत्व घेऊन परमेश्वरास महत्त्व देण्याची, त्याला महान समजण्याची मानसिकता होती. त्यामुळे या पुस्तकास आगळे महत्त्व प्राप्त होते.