Product Details
रू.एडिसन, आयझॅक न्यूटन, मादाम क्युरी, श्रीनिवास रामानुजन, चार्ल्स डार्विन, होमी भाभा, डॉ. हाफकीन, मायकेल फॅरॅडे, अल्बर्ट आइन्स्टाईन, जगदीशचंद्र बोस, निल्स बोर, गॅलिलियो, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग आणि सी. व्ही. रामन या पंधरा शास्त्रज्ञांची सुबोध भाषेत लिहिलेली चरित्रे! प्रथमच एकत्रितपणे उपलब्ध!! विद्याथ्यासाठी उपयुक्त!!! मुलांना वाढदिवसानिमित्त विश्व वैज्ञानिकांच्या पुस्तकांचा आकर्षक संच भेट देण्यासाठी तसेच शाळेत बक्षिसांसाठी किंवा तत्सदृश्य समारंभात विद्यार्थ्याना भेटीदाखल देण्यासाठी उपयुक्त असा संच!
Additional Information
Publication
|
लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
Shades / Types