Product Details
आपल्याभोवती वावरणारी माणसं बरेचदा आपल्याला विक्षिप्त वाटावं असं वागतात. कुणी रस्त्यातून चालताना वाटेतल्या प्रत्येक खांबाला स्पर्श करतो, कुणी स्वत:शीच मोठ्यानं बोलतो. ज्याला आपण आदर्श मानतो, अशी एखादी व्यक्ती अचानक तिचं जीवनच संपवते. नेहमी लोकांत मिसळणारी व्यक्ती एकाएकी उदास बनते. कुणी तरी कुणाच्या तरी तोंडावर ऍसिड फेकतं. अशा काही घटना आपण बघतो किंवा वाचतो. असं का घडतं? या प्रश्नानं आपण चक्रावून जातो. या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न मानसशास्त्र करतं. त्यांच्या मनोविकारांची माहिती देण्याचा हा एक प्रयत्न; वाचकांना नक्कीच आवडेल.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-71-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
240 |
Shades / Types