Product Details
पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व परीक्षेला कंटाळलेल्या मुलांना सतत काहीतरी करावंसं वाटत असतं. मुलंही संधी शोधत असतात. निर्मितीचे आकाश यातून मुलांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळणार आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात प्रकल्प-रचना ही त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मुलांच्या जडणघडणेत भाषेची जडणघडण फार महत्त्वाची असते. म्हणूनच या पुस्तकातून मुलांना भाषेच्या माध्यमातून प्रत्यक्ष काही कृती करण्याची संधी मिळणार आहे. इयत्ता 3री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकात जवळजवळ 200 पेक्षा अधिक प्रकल्पांची मांडणी करण्यात आलेली आहे. सर्जनशीलतेचा विकास हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-80264-12-7 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
72 |
Shades / Types