Product Details
16 वर्षाच्या मुलानं पुस्तक लिहिणं ही फारच क्वचित घडणारी गोष्ट आहे! या वयातील मुलांनी, मोठ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा फक्त अभ्यास करायचा असतो, नाही का? पुस्तक लिहायचं असं ठरवून काही राहुलनं हे लिहिलं नाही. दहावी पास झाल्यानंतर इतर मुलांप्रमाणे शाळेत न जाता मन मानेल त्या गोष्टी करायचं राहुलनं ठरवलं. शाळेपासून मुक्ती ही त्याच्या शाळेबाहेर व्यतीत केलेल्या एका वर्षाची गोष्ट आहे. समवयीन मुलामुलींना शाळा, कॉलेजमधल्या निर्जीव शिक्षणापासून दूर जाता यावं, आयुष्याची आणि शिक्षणाची दुसरी जिवंत बाजू अनुभवायची संधी मिळावी म्हणून त्यानं हे पुस्तक लिहिलंय. यात त्यानं गमावलं काहीच नाही, उलट कमावलंच पुष्कळ! त्याची गोष्ट वाचून तुमच्याही पदरात काहीतरी पडेल, असा विश्वास आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-81-925129-2-1 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
116 |
Shades / Types