Product Details
आज विज्ञान प्रदर्शने सर्वत्र भरताना आढळतात. ह्या प्रदर्शनाचा हेतू हाच असतो की विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळावी. आणि त्यांच्यातील सृजनशील अशा मनोवृत्तीचा विकास घडून यावा. पण बर्याच वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला विज्ञान प्रदर्शनाचे स्वरूप आणि व्याप्ती ठाऊक नसते. ह्या पुस्तकामुळे अशा प्रकारच्या प्रदर्शनात भाग घेण्याच्या दिशेने विद्यार्थी प्रयत्न करतील. ह्या पुस्तकात दिलेल्या प्रकल्पांच्या आधारे विद्यार्थी सर्वांगाने वेगळे असे नवीन नवीन प्रकल्प निर्माण करतील आणि ते योग्य प्रकारे सादर करतील अशी अपेक्षा तर आहेच, पण खात्रीही आहे.
Additional Information
|
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
|
ISBN
|
978-93-82468-33-2 |
|
Binding
|
--- |
|
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types