Product Details
वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पती विविध मार्गांनी आपल्या उपयोगी पडत असतात. कधी त्यांचे औषधी गुणधर्म तर कधी फळे, मध, लाकूड वगैरे उपयुक्त वस्तू मिळत असतात. म्हणूनच वनस्पती सजीवसृष्टीचा महत्त्वाचा घटक बनल्या आहेत. लहान मुलांना त्यांच्या शालेय जीवनातच वनस्पतीसृष्टीची गोडी लागावी. वनस्पतींचे बीजांकुरण, त्यांची वाढ, पानांची, फुलांची, मुळांची वाढ व कार्ये या सर्वांचे योग्य प्रकारे आकलन व्हावे या उद्देशानेच हे पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेलच; पण शिक्षकांनाही चांगल्या शैक्षणिक कार्यासाठी वरदान ठरेल यात शंकाच नाही.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-82468-15-8 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
72 |
Shades / Types