Product Details
भारतातील वनांचे वैविध्य व महत्त्व यांची या पुस्तकात ओळख करून देण्यात आली आहे. वाचकांची कनिष्ठ वर्गीय वनस्पतींपासून सपुष्प वनस्पतीपर्यंतच्या जगातून सफर घडवून आणली आहे. वनस्पतींची कथा सर्वसाधारण वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत, पण शास्त्रीय पद्धतीने उलगडून सांगितली आहे. मराठीच्या जोडीला लॅटिन नावेही वापरल्यामुळे मराठी व इंग्रजी भाषिक अशा दोन्ही प्रकारच्या वाचकांना ती आवडेल यात शंका नाही. चाळीस निवडक वृक्षांची शास्त्रीय माहिती व त्यांचे औषधी उपयोग वर्णन करून सांगणारे पुस्तकातील प्रमुख प्रकरण वाचक चांगले आत्मसात करू शकतील.
Additional Information
|
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
|
ISBN
|
--- |
|
Binding
|
--- |
|
No.Of.Pages
|
88 |
Shades / Types