Product Details
हे पुस्तक म्हणजे काही मजेदार गोष्टींचा खजिना आहे. कागदाच्या घड्यांमधून भूमिती, खेळणी, टॅनाग्राम्स, पंप, टोप्या, काही विज्ञानातील प्रतिकृती इत्यादी कृतींमध्ये मधूनमधून मनोरंजक अशा शैक्षणिक, शांतता, पर्यावरण आणि गणितावरील कथा खुबीने पेरल्या आहेत. हजारो रेखाटने शब्दांचा अर्थ उलगडून दाखविण्यासाठी वापरली आहेत. हे पुस्तक साध्या साध्या साहित्यातून वैज्ञानिक गोष्टी कशा बनवता येतील याच्या शक्यता सांगते. विज्ञानाच्या महान प्रणेत्यांनी आपापले काम साध्यासुध्या उपकरणांद्वारे केले. त्यांच्या पदपथावर चालून वैज्ञानिक विचार करण्याची ताकद कमी खर्चिक आणि महागड्या उपकरणांशिवाय रुजविणे सहज शक्य आहे. अखेर मुलांचा मेंदू हाच हाताशी असलेले सर्वांत मौल्यवान उपकरण आहे.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-08-4 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
122 |
Shades / Types