Product Details
"निसर्गसौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे – मलाला युसूफजई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं... पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची विंâमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असताना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं... पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरीत्या वाचली, आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धारानं कार्य करत राहिली... ही आहे मलालाची कहाणी – एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी...!"
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788184987256 |
No.Of.Pages
|
316 |
Shades / Types