Product Details
‘‘...सरस लघुनिबंधाची रबरी फुग्याशी तुलना करावीशी वाटते. अगदी सुरकतून गेलेल्या टीचभर रबराच्या तुकड्याला तोंड लावून तो हळूहळू फुकला, की त्याची क्रमाने मोठी होत जाणारी आकृती जसे मनोहर रूप धारण करते, त्याप्रमाणे एखाद्या साध्या, पण सुंदर अनुभवाशी, ओझरत्या, पण कुतूहलजनक विचाराशी विंâवा क्षणभर चमवूâन जाणाया चमत्कृतिजनक कल्पनेशी खेळत खेळत, लघुनिबंधलेखक आपली कलाकृती निर्माण करीत असतो. मूळचा सुरकुतलेला तुकडा धसमुसळेपणाने फुकुन काही त्याचा सुंदर रबरी फुगा होत नाही. फुगा फुगू लागल्यावर तो एकदम जोराने फुकुनही चालत नाही. तो लगेच फुटून जातो. लघुनिबंधाचा प्रारंभ आणि विकास करण्याची कलाही अशीच नाजूक आहे....’’खांडेकरांच्या अभिजात शैलीतून उतरलेल्या लघुनिबंधांचा नजराणा!
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
8177661698 |
No.Of.Pages
|
85 |
Shades / Types