गद्रे बंधू | स्टेशनरी व पुस्तकांचे विक्रेते | स्थापना: 1946

- गटुळं -

Home

/ कादंबरी /

गटुळं

Product Categories
संकीर्ण उद्योजकता फिटनेस फिटनेस, सौंदर्य पालकत्व शैक्षणिक चरित्र उद्योजगता ललित कविता संग्रह पर्यावरण सुरक्षा राजकीय अनुभव कथन अनुवादित अर्थशास्त्र आठवणी आत्मकथन आत्मचरित्र आध्यात्मिक आरोग्यविषयक ऐतिहासिक कथा कथासंग्रह कलाकौशल्य कवितासंग्रह कादंबरी कायदेविषयक कोश क्रिकेट क्रीडाविषयक गझल चित्रपटविषयक छायाचित्र संग्रह दलित साहित्य धार्मिक निसर्ग विषयक पत्रकारिता पर्यटन पर्यावरण विषयक पाकशास्त्र प्रवास वर्णन प्राणीविषयक बालसाहित्य बिझनेस आणि व्यवस्थापन भाषाविषयक मार्गदर्शनपर माहितीपर मुलाखत संग्रह मेडीकल युद्धविषयक लेख विज्ञानविषयक विनोदी वैचारिक व्यक्तिचित्रण शब्दकोश शेती विषयक संगीत विषयक सदरलेखन संग्रह संदर्भ ग्रंथ संपादित सामाजिक साहित्य साहित्य आणि समीक्षा स्त्री विषयक शिक्षण विज्ञान क्राफ्ट चित्रकला नवीन प्रकाशने Education Children's Literature Art Craft Science New Arrivals कलाविषयक कथा कादंबरी ललित नाटक प्रवासवर्णन कविता चरित्र, त्मचरित्र, आठवणी २०१५ मधील प्रकाशित पुस्तके २०१२ मधील प्रकाशित पुस्तके २०१३ - २०१४ मधील प्रकाशित पुस्तके वैचारिक, राजकीय, तत्वज्ञान भाषा विविध उपयुक्त संदर्भ, समीक्षा ग्रंथ वैद्यक लहान मुलांसाठी खास पुस्तके कादंबरी - इतर कादंबरी - इतर कादंबरी - अनुवादित कथासंग्रह - इतर कथासंग्रह - अनुवादित कथासंग्रह - इतर कविता - अनुवादित कविता - इतर चरित्र - चरित्र आत्मचरित्र - आत्मचरित्र वैचारिक - इतर वैचारिक - अंधश्रद्धा निर्मुलन वैचारिक - इतर शैक्षणिक विचार - शैक्षणिक विचार विविध - विविध ललित - ललित समीक्षा - समीक्षा विज्ञान - विज्ञान व्यवस्थापनशास्त्र - व्यवस्थापनशास्त्र आरोग्य - इतर आरोग्य - आयुर्वेद आरोग्य - कामजीवन कायदा - कायदा शैक्षणिक - भाषा प्रकल्प शैक्षणिक - इतर शैक्षणिक - इंग्रजी प्रवास वर्णन - प्रवास वर्णन माहितीपर - माहितीपर मनाचे आरोग्य - व्यक्तिमत्व विकास मनाचे आरोग्य - बाल मानसशास्त्र मनाचे आरोग्य - संमोहन मुलांचे विश्व - मुलांसाठी विज्ञान मुलांचे विश्व - मुलांसाठी गणित मुलांचे विश्व - मुलांसाठी गणित मुलांचे विश्व - मुलांसाठी प्राणी जगत मुलांचे विश्व - मुलांसाठी प्राणी जगत मुलांचे विश्व - मुलांसाठी गोष्ट मुलांचे विश्व - मुलांसाठी कविता मुलांचे विश्व - मुलांसाठी गोष्ट किशोर विश्व - किशोरांसाठी विज्ञान चरित्र आणि वात्सवातील गोष्टी व्यापार आणि व्यवस्थापन बालवाङ्‍मय खाद्य विषयक निबंध कादंबरी, अनुवादित वैद्यकीय, व्यक्तिमत्व विकास आरोग्य, मानस शास्त्र रहस्य आणि प्रणय कथा मुलाखत ललित, निबंध दिवाळी अंक तत्वज्ञान काव्यसंग्रह संधर्भ विज्ञानिक कथा सेल्फ हेल्प लघु कथा भाषणं खेळ तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कृषी Fiction Biography Medicine Historical Self Help Humour Reference Memoir Autobiography Mind Body & Spirit Biography & True Stories Cookery, Food & Drink Science Fiction Business & Management Philosophy Technology, Engineering, Agriculture Non-Fiction Healthcare & Psychology चरित्र - आत्मचरित्र नाटक - नाटिका आर्थिक - सामाजिक इतिहास ललित-लेखन समीक्षा आरोग्य भारतीयत्व बँकिंग कायदा ज्योतिष्य व्यक्तिमत्व व्यवस्थापन क्रीडा मुलांसाठी कवितासंग्रह युध्द विषयक व्यवसाय तंत्रज्ञान कृषी संगीत कोश गणित अध्यात्म सामान्य ज्ञान Atmacharitra Ani Charitra Philosophical चरित्र-आत्मचरित्र समाजकारण-राजकारण ललित लेखन संगीत - नाट्य - चित्रपटविषयक कलाविचार करीअर गायडन्स (व्यवसाय मार्गदर्शन) वैद्यकीय प्रवास भाषाविचार रसग्रहण । समीक्षा अर्थव्यवहार वितरण चरित्रपर Biographical Literature राजकारण-समाजकारण Social - Political Informative योग पाककला उपयुक्त विज्ञान Useful Science व्यक्तिमत्त्व विकास विणकाम – छंद विनोद सुविचार बाल-कुमार Children इतर Other महत्त्वाची पुस्तकं पुस्तक संच अनुवादित कथासंग्रह अनुवादित कादंबरी अभ्यास-शैक्षणिक-शब्दकोश-व्याकरण आरोग्य - आहार - सौंदर्य कला डायरी - कविता - ललित नाटक - एकांकिका - बालएकांकिका बचत- घराचे व्यवस्थापन बाबा भांड यांची पुस्तके बालकथा विज्ञान - छंद विनोदी पुस्तके शेती-फळबाग-पाणी समाजशिक्षण साहित्य - संशोधन - समीक्षा - राजकारण नव्याने आगमन क्लासिक आत्मकथनपर कार्यकर्तृत्वपर चरित्रं सामाजिक संशोधन सामाजिक, ललित सामाजिक ललित

गटुळं


Category कादंबरी
Author रवींद्र बागडे
Publication मेहता पुब्लीशिंग हाउस

Qty : ADD TO CART

Product Details

चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे ! आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.

Additional Information

Publication मेहता पुब्लीशिंग हाउस
ISBN 8177662155
No.Of.Pages 156

Shades / Types

Related Products

समिधा
रणजित देसाई
₹ 140.00
स्टिल लाइफ
जॉय फिल्डिंग
₹ 400.00
आपण सारे अर्जुन
वपु काळे
₹ 120.00
Contact Us

Shriram Krupa CHS, Agarkar Road, off, Phadke Rd, near HP Gas Agency, Dombivli East, Dombivli, Maharashtra 421201

info@gadrebandhu.com

+91 251 243 3412

Gadre Bandhu | Developed By Sanmisha Technologies