‘संचिताची कोजागिरी’ म्हणजे ‘कादंबरी-त्रिवेणी’! ती आपल्या मनात नवे प्रश्न निर्माण करते. नव्या काळाला नवे पान देते. या सार्यातून सूज्ञ भान येते. आपला आपल्याशी संवाद सुरू होतो. तो एशत्थाच्या वसतीतून ङ्गांदीतल्या गाण्यापर्यंत सहज जातो. लख्ख अनुभवाची कोजागिरी येते नि ती आपल्या संचिताची आत्मगाथा बनते.