शिवावरच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतलं तिसरं पुस्तक! अमर चित्रकथांप्रमाणेच शिवाच्या जीवनावरच्या तीन भागांच्या पुस्तकांच्या मालिकेत पुराणकथांना मसालेदार वळणांच्या गतिमान थरारकथा बनवून सादर केलं आहे. शिवाविषयीच्या पारंपरिक कथांमधल्या पात्रांना, पृथ्वीवर वावरणाऱ्या खऱ्याखुऱ्या पात्रांच्या स्वरूपात रंगवलं आहे. ही एक तरल प्रेमकथा आहे.