Product Details
... यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार व जाणते रणनिती विचारवंत होत... डॉ. मनमोहन सिंग १९६५ War Inside Story या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध सप्टेंबर १९६५ च्या युद्धातील कार्यवाहीची नोंद यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केली आहे. चीनविरुद्धच्या १९६२ मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा ऊहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या स्तरांवरून केलेले हे विश्लेषण समाजशास्त्रांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
Additional Information
Publication
|
मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN
|
9788177669701 |
No.Of.Pages
|
192 |
Shades / Types