Product Details
‘आपण घडवणार असलेल्या या नवीन कायद्यात माझी आपणास विनंती आहे, की आपण आपल्या पुर्वजांपेक्षा स्त्रीहक्कांबाबत अधिक औदार्यबुद्धी व अनुकूल दृष्टिकोन दाखवावा. पुरुषांच्या हातात अमर्याद सत्ता देणे धोक्याचे ठरेल. संधी मिळाल्यास सारेच पुरुष जुलमी हुकूमशहा बनू इच्छितात. अशा वेळी स्त्रियांबाबत योग्य काळजी व दक्षता जर घेण्यात आली नाही तर आम्ही स्त्रिया बंडखोरीच निशाण उभारल्याशिवाय राहणार नाही, अन् ते कायद्यात आम्हाला प्रतिनिधित्व अथवा आवाज नाही ते कायदे आम्हाला बंधनकारक ठरणार नाहीत”.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
92 |
Shades / Types