Product Details
देवाचे अस्तित्व शंकास्पद आहे हे नक्की. ‘देव नाहीच’ ह्या विचाराने ग्रासून हे पुस्तक लिहायला मी सुरुवात केली. जसजशी माहिती मिळवत गेले, विचार करत गेले तसतशी ‘देव’ कल्पनेतील गूढता वाढत गेली. समाजात माणसांच्या प्रवृत्तीप्रमाणेच देव कधी भोंदू, कधी बाजारू, कधीविकृत, कधी क्रूर, कधी भयानक, कधी दयाळू, कधी प्रेमळ तर कधी आणखी काही स्वरूप धारण करतो आणि हि गुढता वाढत जाते…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
94 |
Shades / Types