Product Details
संवेदनशील जिज्ञासू पत्रकार त्याच्या आयुष्यक्रमात त्याला सामोर्या आलेल्या सर्वसामान्य जीवनातूनही मोती टिपत जातो. भारत गजेंद्रगडकर यांनी, त्यांना पत्रकारितेच्या जीवनात भेटलेल्या माणसांकडून चांगुलपणा, उपक्रमशीलता, बुद्धीसंशोधनाची हाक असे चांगले-चांगले गुण टिपले आणि ते विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांसमोर परिचय लेखांच्या स्वरूपात मांडले. येथे सादर केले आहेत त्यांच्या अशा महत्वाच्या लेखांचे संकलन…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
102 |
Shades / Types