Category | फिटनेस |
Author | ऋजुता दिवेकर |
Publication | अमेय प्रकाशन |
भारतातील अग्रगण्य आहारतज्ज्ञ आणि फिटनेस एक्स्पर्टने लिहिलेलं बेस्टसेलर. योग्य आहाराची चार सोपी तत्त्वं सांगणारं परिपूर्ण फिटनेस गाईड! केवळ वजन कमी करण्यासाठी वाचायला हवं असं नाही, तर तंदुरुस्त शरीर, संतुलित मन आणि अधिक अॅक्टिव्ह राहण्यासाठीचं बहुमोल मार्गदर्शक! स्वतःवर आरोग्यदायी प्रेम करायला करायला शिकवणारं पुस्तक!
Publication | अमेय प्रकाशन |
ISBN | 978-93-8051-402-4 |
No.Of.Pages | 204 |
Shriram Krupa CHS, Agarkar Road, off, Phadke Rd, near HP Gas Agency, Dombivli East, Dombivli, Maharashtra 421201
Gadre Bandhu | Developed By Sanmisha Technologies