Product Details
रोहा हे गेल्या दीड-दोनशे वर्षांत वसलेले गाव; परंतु त्याचाच भाग असलेल्या अष्टमीस आठशे-हजार वर्षांचा इतिहास आहे. मात्र रोह्याचे नाव मोठे झाले; कारण त्यास लाभलेला निसर्गसुंदर परिसरा आणि तेथून निर्माण झालेली सी.डी.देशमुख, पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यासारखी नररत्ने. अलिकडच्या काळात रोह्याजवळ औद्योगिक वसाहत झाली आणि गावाचा नूरच बदलून गेला. त्याचीच ही कहाणी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
88 |
Shades / Types