Product Details
कृष्णा-कोयनेच्या संगमावर वसलेल्या कर्हाड शहराला प्राचीन-काळापासून ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखतात. इ.स.पूर्व २५० पासून असलेली लेणी, बावीसशेहून अधिक वर्षाचा इतिहास असलेल्या या शहराने अनेक राजवटी पाहिल्या. निसर्गसौंदर्याबरोबरच संपन्न असा सांस्कृतिक-राजकीय वारसा या शहराला लाभला. आधुनिक महाराष्ट्र घडवताना त्याला सुसंस्कृत ठेवणारे, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे हे गाव महाराष्ट्राच्या नि देशाच्या राजकीय पटलावर नेहमी महत्त्वपूर्ण राहिले. त्या कर्हाडचे हे समग्रदर्शन.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
102 |
Shades / Types