Product Details
सत्यंचा जन्म कोण्या उद्योजकाच्या घरी झाला नाही. त्यांच्या घराण्यात व्यापार उदिमाची परंपराही नव्हती. पिढ्यान् पिढ्या सरकारी नोकरी करणारे त्यांचे पूर्वज व्यापारापासून दूरच होते. अशा पोर्शभूीवर सत्यंनी उद्योजक होण्याची आकांक्षा बाळगली. त्या ध्यासाने अनेक प्रतिकूल प्रसंगांना तोंड दिले. सामान्य माणूसही जिद्द आणि चिकाटी राखली तर उद्योगात आपले स्थान निर्माण करू शकतो. हे त्यांनी त्यांच्या अनुभवाने सिद्ध केले. देशात आणि परदेशातही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. तरुणांना उद्योगाभिमुख होण्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरावी अशी ही ‘सत्य’कथा…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
65 |
Shades / Types