Product Details
ज्याअर्थी अल्पबुद्धीचे प्राणी केवळ निसर्गनियमांच्या उपजत पालनातून शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक; एवढेच नव्हे तर गरजांची मागणी व पुरवठा या स्तरावरील आर्थिक आरोग्यही स्वयंपूर्णपणे प्राप्त करू शकतात, त्याअर्थी स्वतंत्र बुद्धीची असीम ताकद असलेला मानव आपले सर्वांगीण आरोग्य राखू शकला पाहिजे आणि आनंदी जीवन जगू शकला पाहिजे… एका वेगळ्या जीवनशैलीचे आग्रही प्रतिपादन.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
86 |
Shades / Types