Product Details
सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस खात्यातील बहुसंख्य व्यक्ति, आपल्या मनातील ‘खाकी वर्दी’बद्दल असलेल्या गैरसमजांना छेद देतात. पोलीस अधीक्षक यशवंत व्हटकर यांनी ओल्या या कथनात, खात्याच्या ब्रीदवाक्याला बांधील असणारे अनुभव नितळ पारदर्शीपणे मांडले आहेत. साधी अनलंकृत भाषा, सौहार्द, माणुसकी, मार्दव, संवेदनशीलता, न्याय-अन्यायाची चाड अशा अनेक गोष्टींची सुरेख वीण असणारे हे कथन, वाचकमनाला भिडते; ते उत्कंठा वाढवत नेण्याच्या सहजसुंदर आणि चित्रदर्शी कथनशैलीमुळे !
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
274 |
Shades / Types