Product Details
फळं तऱ्हतऱ्हेची असतात; ती शरीराला पोषक असतात हे खरेच, परंतू त्यामध्ये आंब्याचे स्थान खासच. त्याचा सुवास घरात नुसता आला तरीसांस्कृतिक भाव तयार होतो. तशा वर्षानुवर्षाच्या आठवणी प्रत्येकाच्या साठवणीत असतात. पण आंबा हे नगदी पीक आहे आणि त्याचे मोठे अर्थकारण आहे याची जाणीव, विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना झाली ती गेल्या वीस-पंचवीस वर्षांत. आंबा भारतात सर्वत्र व जगातील अनेक देशांत होतो, प्रत्येकाला आपल्या गावाकडचा आंबा अधिक प्रिय असतो, तरी कोकणातल्या हापूसने मात्र जगाला वेड लावले आहे. म्हणून तो फळांचा राजा आणि त्याचीच ही कहाणी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
77 |
Shades / Types