Product Details
मूकं करोति वाचालम’ हे आपण ऐकून असतो. मात्र हा केवळ दैवी चमत्कार नसतो. व्यक्ती मुकी का होते आणि तिला बोलते कसे करता येते यामागे शास्त्र असतेच; पण त्यापेक्षा असते प्रचंड मेहनत आणि माणूस म्हणून दिलेला प्रेमळ आधार. मुंबईत कर्णबधिरांसाठी शाळा काढून रोहिणी लिमये यांनी अनेकांना मुकेपणापासून मुक्ती देऊन व्यक्त होण्याची संधी उपलब्ध केली. कर्णबधिरांसाठी शाळेसह उपयुक्त कार्यक्रम आखले. श्रवण, वाचा व भाषाविष्कारासाठी विविध साधनांची निर्मिती केली. त्यांच्यातला माणूस घडवला. या अथक परिश्रमांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला. स्वत: मूक राहून, आपल्या योगदानातून बोलणाऱ्या ध्यासाची ही कहाणी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
216 |
Shades / Types