समृद्ध, सुरक्षित महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न! "जिथं विकासाचा मुद्दा येतो, तिथं राजकारण आडवं येता कामा नये. राजकारण करताना राज्याच्या विकासाला खीळ बसणार नाही याची काळजी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे,' ही जाणीव निर्माण करणारं पुस्तक!