Product Details
पाव शतकापूर्वी एड्सने मानवी आयुष्यात हळूच प्रवेश केला तो पाश्चात्य देशात. बघता बघता, त्याने हातपाय पसरले. दशक उलटण्यापूर्वी, त्याने भारतातदेखील प्रवेश केला. मग या एड्सबद्दल समज-गैरसमज वेगाने पसरत गेले. आता तर, एड्सने इतके अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की वेळीच उपाययोजना केली नाही तर भारत हा जगातील मोठा एड्सग्रस्त देश बनेल! यासाठी एड्सचा प्रादुर्भाव कसा होतो? त्यावरील इलाज, तो कसा टाळावा याबाबत उद्बोधक माहिती आणि एड्सग्रस्त रुग्णांच्या कथा नि व्यथा सांगणारे उपयुक्त पुस्तक.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
86 |
Shades / Types