Product Details
नाझी जर्मनीने दुसर्या महायुद्धाच्या काळात साठ लक्ष ज्यूंना छळछावण्यांत पकडून मारले. त्यांतली सर्वात मोठी छावणी होती आउशवित्झला. तेथे क्रौर्याला आणि मानवी हत्येच्या प्रक्रारांना सीमा राहिली नाही. डोळेही न उघडलेल्या कोवळ्या मुलांपासून अपंगत्वाने जखडलेल्या, म्हातारपण आलेल्या सधन-निर्धन स्त्री-पुरुषांना सरसकट गॅस चेंबरच्या लाव्हारसात जाळून संपवले गेले. कित्येकांना गळफासात अडकावले गेले, तर दिवसाढवळ्या हजारो जण बंदुकीच्या गोळ्यांचे शिकार झाले. नाझींनी आउशवित्झमध्ये केलेल्या अमानुष छळाची आणि नरसंहाराची जाणीवांना आवाहन करणारी ही कहाणी…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
112 |
Shades / Types