Product Details
अफगाणिस्तान हे शीतयुद्धाच्या काळातील ‘ज्वलंत’ उदाहरण आहे. रशिया- अमेरिका यांच्या सत्तापिपासेत अफगाणिस्तान जे भोगत आहे ते मन बधीर करणारे आहे. अरुण मोकाशी हे रस्तावाहतूक नियोजन व व्यवस्थापन विषयामधील सल्लागार असून, गेले वर्षभर त्यांची नियुक्ती अफगाणिस्तानात या प्रकारच्या योजना राब- वण्यासाठी झालेली होती. या काळात त्यांनी अफगाणिस्तानातील सर्व घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अशा महत्त्वाचे हे पुस्तक लिहिले आहे. अफगाणिस्तानात वरकरणी शांतता दिसत असली आणि ती काबूलपुरती मर्यादित असली तरी पूर्ण देश अतिरेक्यांच्या, विशेषतः तालिबान्यांच्या कारवायांनी धुसत आहे. त्याचे यथातथ्य शब्दचित्र, भरपूर छायाचित्रांसह या १६८ पानी, संपूर्ण रंगीत छपाई असलेल्या पुस्तकात वाचण्यास मिळेल.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
184 |
Shades / Types