Product Details
गोविंद काजरेकर यांना ‘उरल्यासुरल्या जगण्याचं रिमिक्स’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्राचा शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा विशाखा काव्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या दीर्घकवितेचा महानायक आहे ते विस्कटून चाललेलेप्रातिनिधिक खेडे. तेथील उद्ध्वस्त होत असलेली माणसे, समतोल साधणार्या पण लयाला चाललेल्या व्यवस्था आणि भरकटत चाललेली मूल्यसंचिते. लेखणीच्या चार-दोन ङ्गटकार्यांच दिघे गावातील ठळक तपशिलांचा एकेक एपिसोड प्रभावीपणे अर्कचित्रित करतात आणि ही सारी अर्कचित्रे मिळून उभी राहते एक भव्य, भीषण आणि विदारक कांदबरी.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
81 |
Shades / Types