Product Details
गतकाळाच्या आठवणी सोबत घेऊन आयुष्य पुढे सरत राहतं. मनाच्या गाभ्यात वसलेल्या आठवणी बाहेर येऊ लागतात, तसं त्यांनी आपल्या जगण्याला दिलेली परिमाणं सामोरी येतात. आपल्या घडणीतं त्यांचा वाटा मोलाचा असतो. आपण नकळत त्यांत शिरतो तेव्हा त्यांच्या ॠणाची जाणीवही होते. कधी त्या दिलासा देतात, तर कधी अस्वस्थ करतात. अशा आठवांचा हा गोफ- मनातलं काहीसं…
Additional Information
|
Publication
|
ग्रंथाली |
|
Binding
|
Paperback |
|
No.Of.Pages
|
128 |
Shades / Types