Product Details
उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे वचन उलटे होऊन शेती हे कर्जबाजारी होण्याचे साधन ठरले आहे, याचे कारण शेतीचा स्वयंपूर्ण व संपूर्ण विचार होत नाही. तसा तो भारतीय शेती पद्धतीत झाला होता. त्यात अजून चिंतनास, प्रयोगास व कृतीस बराच वाव आहे. ही स्वीय परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड सुशिक्षित भारतीय शेतकरी घालू पाहत आहेत. त्याची झलक या पुस्तकात मिळेल.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
77 |
Shades / Types