Product Details
विज्ञानशिक्षणात उत्कृष्टता आणि समन्याय या उद्दिष्टांचा पाठपुरावा पुन्हा नव्याने जोमाने सुरु व्हायला हवा या पुस्तकात या द्विसूत्रींच्या संदर्भात विज्ञान व विज्ञानशिक्षणयांतील नव्या विचारांचा, घटनांचा, उपक्रमांचा, नव्या दिशांचा, वाटांचा शोध आणि वेश घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करताना विज्ञानाची, केवळ एक विषय म्हणून मर्यादित व्याप्ती ठेवलेली नाही, तर त्यात गणित आणि तंत्रज्ञान, इतकेच नव्हे तर प्रसंगी सामाजिक विज्ञानशिक्षण केवळ शालेय स्तरापुरते सीमित न ठेवता त्याची विज्ञानप्रसाराच्या दृष्टीनेही चर्चा केलेली आहे. विज्ञान शिक्षण केवळ साधन नाही, तर ती एक दृष्टी आहे, विज्ञान, रुजणे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. -डॉ. हेमचंद्र प्रधान
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
189 |
Shades / Types