Product Details
यात खालील ३ ग्रंथांचा समावेश होतो. भयशून्य चित्त जेथ… अनुवाद व संपादन डॉ. नरेंद्र जाधव रवींद्रनाथांच्या काव्यप्रतिभेने स्वदेश, समाज, प्रे, निसर्ग, भक्ती आणि मृत्यू अशा अनेक विषयांना समर्थपणे हात घातला होता. त्यांचे वेगवेगळे भावदर्शन घडवणार्या निवडक १५१कविता या संग्रहात आहेत. सोबत मूळ कविताही आहेत. स्वदेश (१० कविता), समाज (३० कविता), प्रे (५० कविता), निसर्ग (१५ कविता), भक्ती (३६ कविता), मृत्यू (१० कविता). अशा या १५१ कवितांपैकी इंग्रजी गीतांजलीतील कविता आहेत २७. उरलेल्या १२४ कविता इंग्रजी गीतांजलीपलीकडच्या आहेत. त्यातही १५ कविता तर मराठीत प्रथमच आल्या आहेत. उदाहरणार्थ, रवींद्रनाथांची शिवाजी महाराजांवरील कविता.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Hard Cover |
No.Of.Pages
|
1101 |
Shades / Types