Product Details
ज्येष्ठत्वाची शान राखत जगण्यासाठी ज्येष्ठांनी व्यक्तिशः व सामूहिकरीत्या प्रयत्नशील असायला हवे आणि ‘वृध्दत्वाची शान’चा मुख्य भर विचारांच्या ह्या पैलूवर आहे. एलिस-फडके यांच्या मानसशास्त्रीय सिध्दांताच्या आधारे अनुकूल मानसिकता राखण्याच्या मार्गाचे विवेचन लेखकाने केलेले आहे. ते निवृत्तजीवनात चाचपडत असणार्या सर्व स्त्री-पुरुषांना उद्बोधक व मार्गदर्शक ठरण्यासारखे आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
123 |
Shades / Types