Product Details
दुय्यमत्व हे सर्व स्री प्रश्नांचे उगमस्थान आहे. हे दुय्यमत्व नैसर्गिक असून मानवनिर्मित इतिहासक्रमात तयार झालेले आहे आणि म्हणूनच, ते संपुष्टात आणण्यासाठी वैयक्तिक व सामूहिक संघर्ष करावा लागेल, तरच समानता प्रस्थापित करता येइल. या संघर्षात संपूर्ण पुरुषजात आपली शत्रू नसून हा संघर्ष सर्व प्रकारच्या पुरुषी मूल्यांविरुद्ध (स्रियाही या मूल्यांच्या वाहक असतात) करायचा आहे. स्री चळवळीच्या या प्रयत्नांत समाजातील इतर श्रमिकांच्या संघटित चळवळीची साथ घेऊन वर्गव्यवस्था, जातिव्यवस्था व पुरुषप्रधान समाजरचना य सर्वांशी संघर्ष करायचा आहे. सर्वांना समान संधी, समान स्थान देणारी न्याय्य समाजव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
80 |
Shades / Types