Product Details
स्त्रीला आजचे व्यक्तित्व प्राप्त झाले आणि ती ‘अर्ध्या’ आकाशा’ वर हक्क सांगण्याइतपत समर्थ झाली, या पाठीमागे गेल्या हजार-दोन हजार वर्षांतील कर्तबगार महिलांचे कार्यकर्तुत्व आहे. त्यामध्ये क्लिओपात्रापासूनकमला सोहोनींपर्यंत अनेकींचा समावेश होतो. त्यांनी राजकारण-विज्ञानापसून दुःखितांच्या सेवेपर्यंत विविध क्षेत्रांत असाधारण कामगिरी केली आणी त्याआधारे मानवी समाजात काहीमुल्यांची प्रतिष्ठापना केली. शारदा साठे यांचे हे पुस्तक या विशाल ऐतिहासिक पटाचे चित्र उभे करते; आणि त्याबरोबर मानवी इतिहास व स्त्री-पुरुष संबंध याबद्दलचे वाचकाचे आत्मभान जागृत होत जाते…
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
230 |
Shades / Types