शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ विचारवंत म्हणून कृष्ण कुमार यांचं नाव घेतलं जातं. हे पुस्तक म्हणजे आजच्या उत्स्फूर्तता हरवलेल्या आपल्या शिक्षणव्यवस्थेत चैतन्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न म्हणता येईल. शिक्षणव्यवस्थेवरचं त्यांचं हे चिंतन शिक्षक तसंच पालक यांसाठी उपयुक्त तसंच विचार करण्यास भाग पाडणारं आहे.