विमान कसं उडतं, ते तोल कसं साधतं, त्याचं उड्डाण कसं होतं, विमान उडवण्याची अचूक पद्धत कोणती, मैदानात वाहणार्या वार्याचा अंदाज घेऊन उड्डाण कसं करावं इत्यादी गोष्टी या पुस्तकामध्ये सहज सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. स्वतःचं विमान तयार करून ते उडवणं या पुस्तकाच्या मदतीने सहजसाध्य आहे. मराठी विज्ञान परिषदेचा ह. वि. मोटे पुरस्कारप्राप्त पुस्तक.