Product Details
चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी या पुस्तकात त्यांना भावलेला समुद्र, कोकणातली माणसं रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून मांडतात. ते मांडताना त्या वेळी चित्रनिर्मितीची प्रक्रिया शब्दांच्या माध्यमातून शोधतात. एक सर्जनशील कलाकृती पाहिल्याचा-वाचल्याचा आनंद या पुस्तकामधून मिळतो. चित्रकार चित्रांमधून अनुभव मांडत असतो. पण या प्रक्रियेवरचं प्रकाश टाकणारं लिखाण मराठीत बोटावर मोजण्या इतकं आहे. चंद्रमोहन यांच्या या पुस्तकाने अशा प्रकारच्या पुस्तकांत महत्त्वाची भर घातली आहे!
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
- |
Binding
|
हार्डबाउंड |
No.Of.Pages
|
96 |
Shades / Types