Product Details
स्केचिंग हा चित्रकलेचा पाया आहे. चित्रकारापुढे आव्हान कोणतंही असो, चित्रकाराला प्रथम त्या विषयाचं स्केच करणं क्रमप्राप्त असतं. ख्यातनाम चित्रकार प्रताप मुळीक यांनी आपल्या कलाक्षेत्रातील चाळीस वर्षांच्या अनुभवाच्या आधारे स्केचिंगची सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक लिहिलं आहे. मुळीकांनी यात शरीराची प्रमाणबद्धता, कपडे, व्यक्तिचित्रण, निसर्गचित्रण याबरोबरच स्केचिंगची साधनं, माध्यमं, चित्ररचना अशा अनेक विषयांचा विचार केला आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक कलावंत, विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथालय यांच्या संग्रही असणं आवश्यक आहे.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-112-6 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
136 |
Shades / Types