Product Details
काळ, देश, धर्म यांच्यापलीकडे जाऊन पिढ्यान्पिढ्या परंपरेने चालत आलेल्या, आजही टिकून असलेल्या आणि तेवढ्याच आवडीने ऐकल्या आणि वाचल्या जाणार्या देशविदेशांमधल्या आणि भारतामधल्या गोष्टी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. `लीची' ही चिनी कथा, `प्रार्थना' ही रशियन कथा, `जगणं' ही इजिप्शियन गोष्ट, मोरोक्को देशातली `एका नदीची गोष्ट', हिमालयाच्या कुशीतली `दावाची गोष्ट' अशा निरनिराळ्या ठिकाणच्या गोष्टींबरोबरच `गाडगेबाबा' यांच्यापासून आधुनिक संतांपर्यंतच्या गोष्टीही राजा मंगळवेढेकरांनी खास आपल्या शैलीत सांगितल्या आहेत. `जे चांगलं असतं, ते टिकतं' या उक्तीचा प्रत्यय देणार्या या निवडक गोष्टी आजही चवीने ऐकल्या आणि वाचल्या जातात.
Additional Information
Publication
|
ज्योत्स्ना |
ISBN
|
978-81-7925-316-8 |
Binding
|
पेपरबॅक |
No.Of.Pages
|
96 |
Shades / Types