'पण का?'' एक दहा वर्षांची मुलगी हा प्रश्न विचारते. ती एका मोठ्या सापाच्या मागे लागली होती. मी तिच्यामागे पळत गेले. तिची वेणी धरून तिला मागे ओढले. ''नाही मोयना नको.''
''पण का नको?'' तिने विचारलं.
''अगं तो साधा साप नाही नाग आहे! तू त्याच्यामागे जाऊ नकोस.''
''पण का?'' प्रश्न पडणार्या आणि ते विचारणार्या मुलीची गोष्ट.