लेखिकेने ज्या ज्या जंगलांना भेटी दिल्या त्या भेटीमधल्या अनुभवांची ही डायरी म्हणजेच ‘एक दिवस जीवनातला’ एकेक दिवस जीवनातला , एकेक दिवस वनातला. निसर्गाच्या कुशीतला. वृक्षवेली – वनचरांचा सोबतीला म्हटलीतर अनुभवांची डायरी, पण खरं म्हणजे जीवन जाणीवसंपन्न करणारी ही एकेक पायरी ..