Product Details
हिमालय, सह्याद्रीपासून सातत्याने युरोप आणि अन्य ठिकाणी गिर्यारोहण अन भटकंती करणारे वसंत लिमये यांचे स्वच्छंद आणि थरारक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. पहिल्या हाइकच्या नवलाईपासून या लेखनप्रवासाला सुरुवात होते. ते वाचताना आपणही नकळत या प्रवासात सहभागी होतो. सह्याद्रीतील अनेक अनवट वाटांवरचा असो व हिमालयातील अवघड शिखरे सर करण्याची चिकाटी असो वाचकही उत्साहाने ते अनुभवतो. या वाटांवर भेटलेली माणसे, रमणीय निसर्गाचेही दर्शन घडते.
Additional Information
Publication
|
ग्रंथाली |
Binding
|
Paperback |
No.Of.Pages
|
214 |
Shades / Types