Product Details
चार्वाक दर्शनावर इंग्रजीतून तसेच भारतीय भाषांतून, विशेषत: मराठीतून विपुल लिखाण झाले आहे. त्यात एकतर चार्वाकाची इतिहाससापेक्ष मांडणी आहे किंवा चार्वाकदर्शनाची तात्त्विक मांडणी करताना चार्वाकाची भारतीय जडवादाशी सांगड घालून मांडणी करण्यात आली आहे. जयराशीच्या संशयवादाला - की जी लोकायताची एक शाखा किंवा संप्रदाय मानता येईल - फारसे महत्त्वाचे स्थान दिले गेलेले नाही. तसेच शुद्ध तात्त्विक अंगाने चार्वाकदर्शनाची चर्चा फार थोडी झाली आहे. चार्वाक चर्चेतील ह्या गंभीर त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
Additional Information
|
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
|
ISBN
|
978-93-82468-39-4 |
|
Binding
|
--- |
|
No.Of.Pages
|
180 |
Shades / Types