Product Details
आजच्या चीनच्या आधुनिकतेचे, विज्ञाननिष्ठेचे आणि उद्योगशीलतेचे मूळ कारण ‘ताओ’च आहे. ‘ताओ’ तसे गहन तत्त्वज्ञान आहे. विसंवादातून संवादाकडे कसे जावे, ते ताओ आपल्याला शिकवते. आपले अस्तित्व आपल्या विरोधी घटकांशी असलेल्या अंगभूत आणि अंतर्भूत सुसंवादावर अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला विरोध करणार्या व्यक्ती, शक्ती वा विचार यांचा आदर करणे आवश्यक असते. त्यातूनच एक सुसंवादी, नितळ, निर्मळ, वर्धिष्णू जग अस्तित्वात येते. कारण विश्व एक उत्क्रांत व्यवस्था आहे. ती मूलत: सकारात्मक, सर्जनशील, आनंददायी व्यवस्था आहे. तिला समजून घेणे म्हणजेच ताओ जाणणे होय.
Additional Information
Publication
|
मनोविकास प्रकाशन |
ISBN
|
978-93-81636-48-0 |
Binding
|
--- |
No.Of.Pages
|
164 |
Shades / Types