नेवाशाची भरभराट इसवी सनपूर्व तिसरं शतक ते पहिलं शतक या काळात झाली; नेवाशाचा बाह्य जगताशी, अगदी रोन साम्राज्यांतर्गत प्रदेशापर्यंत संबंध आला. वारकरी संप्रदाय व महानुभवन पंथ नेवाशाच्या पंचक्रोशीत इतिहासकाळात एकाच वेळी नांदले. त्या नेवाशाची ही ऐतिहासिक ओळख.